वडिलांच्या मृत्यूबाबत आधी संशय होता, आता नाही!

17

सामना प्रतिनिधी । मुंबई

गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख याच्या बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असतानाच खुद्द लोया यांच्या कुटुंबीयांनी मात्र ‘वेगळी’ भूमिका घेतली आहे. वडिलांच्या मत्यूबाबत आधी संशय होता, पण आता नाही असे अनुज याने आज एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. विशेष म्हणजे लोया यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सोमवारपर्यंत सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारीच दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या