Health Tips – शरीरावरील वाढती चरबी ठरु शकते ‘या’ आजारांचे कारण

आपल्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या अवेळांमुळे आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. बाहेरचे पदार्थ अतिखाण्यामुळे वजनवाढीची समस्या ही सर्वांनाच भेडसावत आहे. पोटावरील चरबी वाढल्यामुळे महिलांना बरेचदा ओशाळल्यासारखे होते. परंतु आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळेच ही आपली अवस्था झालेली असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी अनेकजणी जिम गाठतात. शरीरावरील चरबीचे वाढते प्रमाण यामुळे डिप्रेशन सारख्या … Continue reading Health Tips – शरीरावरील वाढती चरबी ठरु शकते ‘या’ आजारांचे कारण