केस लांबसडक होण्यासाठी ‘या’ वनस्पती आहेत सर्वात बेस्ट, वाचा

सध्याच्या घडीला बाजारात शॅम्पूपासून ते सीरम आणि केसांची काळजी घेण्यासाठी असंख्य इतर उत्पादने मिळतील, परंतु नैसर्गिक उत्पादनांनी काळजी घेणं हे केव्हाही बेस्ट. पूर्वीच्या काळी लोक शॅम्पू देखील वापरत नव्हते आणि केस धुण्यासाठी औषधी वनस्पती देखील वापरत होते. दररोज आवळा आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा आवळा: आवळा केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही तो … Continue reading केस लांबसडक होण्यासाठी ‘या’ वनस्पती आहेत सर्वात बेस्ट, वाचा