पावसाळी हवामानात मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात हे बदल करायलाच हवेत

उन्हाळ्याच्या ऋतूपासून दिलासा देणारा पाऊस आपल्यासोबत अनेक प्रकारचे त्रासही घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या आजारांचा धोकाही वाढतो. या ऋतूत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि टायफॉइड सारख्या आजारांचा धोका झपाट्याने वाढतो. विशेषतः, या ऋतूचा सर्वाधिक परिणाम मुलांवर सर्वाधिक होतो. मुलांची प्रतिकारशक्ती प्रौढांपेक्षा खूपच कमकुवत असते. त्यामुळे ते संसर्ग आणि आजारांना बळी पडतात. मुलांना पावसाळ्यातील आजारांपासून सुरक्षित ठेवायचे … Continue reading पावसाळी हवामानात मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात हे बदल करायलाच हवेत