Health Tips – मधुमेहींसाठी ‘हे’ पदार्थ संजीवनीपेक्षा कमी नाहीत, वाचा

एकदा का मधुमेह जडला की, रुग्णाला त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळांची खूप काळजी घ्यावी लागते. मधुमेहींना केवळ आहाराच्या वेळा पाळण्याची गरज नसते तर, आहारात काय खावे याबद्दल सुद्धा जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. मधुमेहींनी आहारात काय खावे काय नको हे जाणून घेणे हे खूप गरजेचे आहे. खाण्याच्या सवयी योग्य नसतील तर रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढू लागते. कधीकधी, … Continue reading Health Tips – मधुमेहींसाठी ‘हे’ पदार्थ संजीवनीपेक्षा कमी नाहीत, वाचा