हृद्याचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ही फळे आहेत सर्वात बेस्ट, वाचा

आपल्याकडे फळांचं आणि भाज्यांचं योग्य प्रकारे सेवन करणे हे फार गरजेचे आहे. निरोगी आरोग्यासाठी फळांचे आणि भाज्यांचे सेवन करणे हे हितावह मानले जाते. फळांमध्ये फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. फोलेट स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते आणि ही फळे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. जिरे आणि ओवा यांना स्वयंपाकघरातील डाॅक्टर … Continue reading हृद्याचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ही फळे आहेत सर्वात बेस्ट, वाचा