डायबेटीजच्या रुग्णांसाठी ‘हे’ दाणे संजीवनीपेक्षा कमी नाहीत, वाचा

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे, अनेकजण लहान वयात पोटाच्या समस्या, साखर, लठ्ठपणा आणि त्वचेच्या समस्यांना तोंड देत आहेत. अशावेळी औषधांचा सुद्धा उपयोग होत नाही. शेवटी आयुर्वेदाचाचे उपाय करणे हाच आधार कायम राहतो. काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांकडे परतणे हा देखील एक पर्याय आहे. रिकाम्या पोटी पाण्यात भिजवलेल्या या पदार्थाचे पाणी पिणे खूप फायदेशीर आणि … Continue reading डायबेटीजच्या रुग्णांसाठी ‘हे’ दाणे संजीवनीपेक्षा कमी नाहीत, वाचा