केसांच्या उत्तम वाढीसाठी या तेलांचा वापर करायलाच हवा

केस मऊ मुलायम असण्यासोबत केसांची उत्तम वाढ होणेही तितकेच गरजेचे असते. सध्याच्या घडीला बाजारात नानाविध प्रकारची तेलं उपलब्ध आहेत. आपल्या केसांच्या वाढीसाठी नेमकं कोणतं तेल हे सर्वात गरजेचे आहे हे माहीत असणे क्रमप्राप्त आहे. मॉइश्चरायझर त्वचेला मऊ आणि निरोगी बनवते, तसेच तेल केसांना मॉइश्चरायझ करतात. काळ्याभोर केसांसाठी कोणते तेल सर्वात बेस्ट आहे हे आपण बघुया. … Continue reading केसांच्या उत्तम वाढीसाठी या तेलांचा वापर करायलाच हवा