किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान

आजकाल DIY चा युग सुरू आहे. फिटनेसपासून ते ब्युटी इंडस्ट्रीपर्यंत, लोक महागड्या क्रीम आणि महागड्या डाएट प्लॅनकडे तसेच घरगुती उपायांकडे धावत आहेत. यामुळे नैसर्गिक गोष्टी लावून त्वचेची काळजी घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. आता असे बरेच लोक आहेत जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रासायनिक सौंदर्यप्रसाधनांऐवजी स्वयंपाकघरात मिळणाऱ्या वस्तू वापरण्यास प्राधान्य देतात. Skin Care – ऋतूनुसार तुमच्यासाठी कोणते … Continue reading किचनमधील या ५ गोष्टी कधीही चेहऱ्यावर लावू नका, त्वचेचे होईल नुकसान