हेअर कलर करताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, वाचा

केस हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. केसांचा रंग हा आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आणि स्टाइलवरही परिणाम करतो. म्हणूनच योग्य केसांचा रंग निवडणे महत्वाचे आहे. परिपूर्ण लूक मिळविण्यासाठी विचारात घेण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत. बरेचदा लोक विचार न करता त्यांचे केस रंगवतात, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण लूक खराब होतो. केसांना कलर केल्यानंतर मात्र त्यांच्या चुकीबद्दल पश्चात्ताप … Continue reading हेअर कलर करताना या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, वाचा