दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या

दिवसभर चपात्या मऊ आणि ताज्या ठेवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. पीठ व्यवस्थित मळण्यापासून ते चपात्या झाकून ठेवण्यापर्यंत आपण काही महत्त्वाच्या टिप्सचा अवलंब करणे गरजेचे आहे. चपात्या आपल्या आहारातील प्रमुख घटक आहेत. परंतु अनेकदा चपात्या या वातड होता किंवा कडक होतात. कोरड्या चपात्या खातानाही मजा येत नाही. हिवाळ्यात त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी, … Continue reading दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत खूप महत्त्वाच्या