मासिक पाळीमधील वेदना कमी करण्यासाठी ही योगासने आहेत सर्वात बेस्ट

बहुतांशी महिलांसाठी मासिक पाळी म्हणजे वेदना हेच समीकरण ठरलेलं आहे. अशावेळी मासिक पाळीमधील वेदना आणि त्रास सहन करताना अनेकींना नाकीनऊ येतात. परंतु मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी काही आसनांचा सराव करणे हे खूप गरजेचे आहे. मासिक पाळीच्या वेदना आणि क्रम्पमधून आराम मिळवण्यासाठी काही योगासन करता येतील. म्हणजे महिन्यातील ते चार दिवस सुखकर जातील.     … Continue reading मासिक पाळीमधील वेदना कमी करण्यासाठी ही योगासने आहेत सर्वात बेस्ट