महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तिसरी वेळ, यापूर्वी कधी असं घडलंय…

महाराष्ट्रात राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत कोणताच पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ही तिसरी वेळ आहे. दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 1978 आणि 2014 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींची मोहोर … Continue reading महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तिसरी वेळ, यापूर्वी कधी असं घडलंय…