#ICCWorldCup2019 एकच गोलंदाज, एकच सामना… पण गेल तीनदा बाद झाला
सामना ऑनलाईन । साऊथॅम्पटन आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया लढतीदरम्यान नशीबाचा खेळ पाहायला मिळाला. वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज दोन वेळा बाद देऊनही फलंदाजी करत होता, परंतु तिसऱ्या वेळेस त्याचे नशीब फुटले आणि अखेर त्याला पवेलियनचा रस्ता धरावा लागला. गेलने 21 धावांची खेळी केली. वेस्ट इंडीजचा डाव सुरू झाल्यानंतर मिशेल स्टार्कच्या तिसऱ्या षटकातील पाचव्या … Continue reading #ICCWorldCup2019 एकच गोलंदाज, एकच सामना… पण गेल तीनदा बाद झाला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed