वजन कमी करण्यासाठी या भाकरीचा आहारात समावेश करायलाच हवा, वाचा

चपाती की भाकरी असा प्रश्न वजन कमी करणाऱ्या प्रत्येकाला पडतो. चपातीपेक्षा भाकरी ही पचनासाठी सुलभ असते. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी भाकरी खाण्याचा सल्ला हा दिला जातो. चपाती करताना तेलाचा वापर हा बऱ्यापैकी होतो, तेच भाकरी करताना मात्र तेल लागत नसल्यामुळे वजन कमी करण्यासाठी भाकरी ही सर्वात उपयुक्त मानली जाते. काही पदार्थ हे गरम असतानाच का … Continue reading वजन कमी करण्यासाठी या भाकरीचा आहारात समावेश करायलाच हवा, वाचा