हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टीक खजिना असलेले हे गाजराचे सूप करुन बघायलाच हवे, वाचा

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी लोक अनेक निरोगी पदार्थ खातात. सूप हा असाच एक पर्याय आहे. हिवाळ्यात गाजर आणि हळदीचा सूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन ए, अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर आणि खनिजे असतात. मुख्य म्हणजे हे सूप बनवणे अतिशय सोपे आहे. गूळ खरेदी करताना अस्सल गूळ कसा ओळखावा, जाणून घ्या हिवाळ्यात निरोगी राहणे हे एका आव्हानापेक्षा … Continue reading हिवाळ्यात आरोग्यासाठी पौष्टीक खजिना असलेले हे गाजराचे सूप करुन बघायलाच हवे, वाचा