केसगळतीवर ही माती वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

केसगळती ही समस्या सध्याच्या घडीला अनेकांना भेडसावत आहे. या समस्येमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणूनच केसगळतीवर वेळच्या वेळी उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. केसगळतीवर मुलतानी मातीचा वापर हा फार पूर्वीपासूनच केला जात होता. मुलतानी मातीचा उपयोग केवळ चेहरा सुंदर ठेवण्यासाठी नव्हे तर, केसांचे सौंदर्य जपण्यासाठी सुद्धा मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी मातीचा मूळ गुणधर्म … Continue reading केसगळतीवर ही माती वरदानापेक्षा कमी नाही, वाचा