केसांच्या उत्तम आरोग्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, जाणून घ्या

केस हा आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जास्वंद केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसाठी जास्वंद फुलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या फुलाच्या वापराने केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. तसेच या फुलामुध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनोइड्स, एमिनो अॅसिड, म्यूसिलेज फायबर, आर्द्रता आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे केसांसाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. आहारात मासे समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा निरोगी केसांसाठी जास्वंद हेअर … Continue reading केसांच्या उत्तम आरोग्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, जाणून घ्या