मधुमेह नियंत्रणासाठी ‘हा’ गर ठरेल बहुमोली, वाचा

सौंदर्यप्रसाधने आणि आरोग्याच्या जगात कोरफड हे एक प्रसिद्ध नाव आहे. ही कॅक्टस प्रजातीची वनस्पती आहे, जी उष्ण आणि कोरड्या हवामानात उगवली जाते. टेक्सास, न्यू मेक्सिको, ऍरिझोना आणि कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडील सीमावर्ती प्रदेशांमध्ये याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. वर्षानुवर्षे आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी याचा वापर केला जात आहे. चेहऱ्यावर झटपट चमक येण्यासाठी ‘या’ गोष्टींचा वापर करा, सुंदरता … Continue reading मधुमेह नियंत्रणासाठी ‘हा’ गर ठरेल बहुमोली, वाचा