मधुमेहींसाठी हा पदार्थ वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

आपला आहार आरोग्यपूर्ण कसा राहील याकडे आपण नेटाने लक्ष द्यायला हवे. अधिक पोषक तत्त्वे असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात अधिकाधिक समावेश करायलाच हवा. सध्याच्या घडीला हिंदुस्थानात मधुमेहाचे रुग्ण हे मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. मधुमेहामुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परीणाम होण्यास सुरुवात होते. डोळ्याखालील काळी वर्तुळे आता होतील गायब, फक्त दिवसातून दोनदा हा उपाय करुन बघा अलीकडे … Continue reading मधुमेहींसाठी हा पदार्थ वरदानापेक्षा कमी नाही, वाचा