‘या’ मसाल्याला म्हणतात कलियुगातील संजीवनी वाचा याचे फायदे

सांधेदुखी, गॅस, बद्धकोष्ठता आणि शरीरावर येणारी सूज ही खूप सामान्य समस्या बनत आहेत. बरेच लोक त्यापासून मुक्त होण्यासाठी औषधे घेतात, तर त्याचा सोपा इलाज तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे. आयुर्वेदात जावित्रीची महत्त्वाची भूमिका आहे. जावित्री हा केवळ स्वयंपाकघरातील मसाला नाही तर त्याचे औषधी गुणधर्म अनेक आजारांमध्ये संजीवनीसारखे असल्याचेही म्हटले जाते. डायबेटीजच्या रुग्णांसाठी ‘हे’ दाणे संजीवनीपेक्षा कमी … Continue reading ‘या’ मसाल्याला म्हणतात कलियुगातील संजीवनी वाचा याचे फायदे