केसांच्या उत्तम आरोग्यासाठी ‘या’ पानांची पेस्ट आहे खूप गरजेची, वाचा

केसांची चांगली काळजी घेताना आपण काय करावे हे खूप महत्त्वाचे आहे. पेरू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, तर त्याची पाने केसांना नवीन संजीवन देऊ शकतात. आपण केसांसाठी पेरूची पाने अनेक प्रकारे वापरू शकता. केसांसाठी पेरूची पाने कशी वापरायची ते जाणून घेऊया. पेरूच्या पानांची पेस्ट लावावी. यामुळे केस मऊसूत तसेच काळेभोर देखील होतात. पेरूची काही पाने घ्या, ती … Continue reading केसांच्या उत्तम आरोग्यासाठी ‘या’ पानांची पेस्ट आहे खूप गरजेची, वाचा