Operation Sindoor नंतरची ही आहे बुलेटप्रुफ तयारी, पाकिस्तानची आता होणार ऐशी की तैशी..

हिंदुस्थानने हवाई हल्ले करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे 9 तळही उद्ध्वस्त केले आहेत. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. 22 एप्रिल 2025 ला जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानकडून असा बदला घेतला आहे. पाकिस्तानच्या पुढील सात पिढ्या लक्षात ठेवतील. … Continue reading Operation Sindoor नंतरची ही आहे बुलेटप्रुफ तयारी, पाकिस्तानची आता होणार ऐशी की तैशी..