Monsoon Diet- पावसाळी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ‘हा’ काढा आहे रामबाण उपाय

पावसाळा म्हटल्यावर अनेक आजार डोकं वर काढू लागतात. याकरता आपण आपल्या दिनचर्येत काही महत्त्वाचे बदल केले तर, पावसाळी वातावरणाचा आनंद लुटू शकतो. पावसाळ्यात आपल्या आहारामध्ये काही महत्त्वाचे बदल केल्यास, आपल्याला निरोगी राहण्यास मदत मिळते. त्यामुळेच पावसाळा आल्यावर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडा बदल करणं हे खूप गरजेचं आहे. खासकरुन पावसाळी आजारांवर मात करण्यासाठी काढे हे फार … Continue reading Monsoon Diet- पावसाळी आजारांपासून संरक्षण करण्यासाठी ‘हा’ काढा आहे रामबाण उपाय