Operation Sindoor- पाकिस्तानला घरात घुसून मारणारे हे आहे हिंदुस्थानचे शक्तिशाली हवाई दल! आता शत्रू होतील हवेतच नष्ट

हिंदुस्थानी हवाई दल (IAF) हे जगातील चौथे सर्वात शक्तिशाली हवाई दल आहे. त्यांच्याकडे राफेल, सुखोई-30 एमकेआय, मिराज-2000 आणि तेजस सारखी प्रगत लढाऊ विमाने आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये, राफेल विमानांनी SCALP आणि HAMMER क्षेपणास्त्रांनी 25 मिनिटांत दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. एस-400 ट्रायम्फ क्षेपणास्त्र प्रणाली 380 किमी अंतरापर्यंत शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट करू शकते. शिवाय, … Continue reading Operation Sindoor- पाकिस्तानला घरात घुसून मारणारे हे आहे हिंदुस्थानचे शक्तिशाली हवाई दल! आता शत्रू होतील हवेतच नष्ट