Health Tips – फक्त थेंबभर ‘या’ तेलामुळे तुम्हाला मिळतील आरोग्यवर्धक फायदे

आपल्याकडे अनेक प्रकारचे गरम मसाले आपण आहारात वापरतो. त्या प्रत्येक गरम मसाल्याचा आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे उपयोग होत असतो. त्यातलीच एक महत्त्वाचा गरम मसाला म्हणजे लवंग. लवंग ही दिसायला छोटी असली तरीही, तिचे महत्त्व हे फार बहुमोली आहे. लवंगेचा उपयोग अनेक छोट्या मोठ्या दुखण्यावर केला जातो. आरोग्याच्या समस्येवर मात करण्यासाठी, लवंग खूप बहुमोली आहे. आर्युर्वेदामध्ये … Continue reading Health Tips – फक्त थेंबभर ‘या’ तेलामुळे तुम्हाला मिळतील आरोग्यवर्धक फायदे