रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या किचनमधील ‘हा’ मसाला आहे वरदान, वाचा

आपल्या स्वयंपाकघरात वेलची सहज मिळेल. चहामध्ये वापरण्यासोबतच वेलचीचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो, पण तुम्ही विचार केला आहे का की छोटी वेलची तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवते. रक्तदाब संतुलित ठेवण्यासाठी हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी देखील वेलची खूप फायदेशीर आहे. रोज माऊथवाॅश वापरण्याचे कोणते दुष्परीणाम होतात, वाचा वेलची मध्ये कार्बोहायड्रेट्स, आहारातील फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह … Continue reading रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या किचनमधील ‘हा’ मसाला आहे वरदान, वाचा