केवळ मुखशुद्धीसाठीच नाही तर, हा गरम मसाला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहे सर्वोत्तम

आपलं स्वयंपाकघर हे अनेक रोगांवरील रामबाण उपायांचं भांडार आहे. म्हणूनच आपले गरम मसाले हे अनेक रोगांवर औषध म्हणून वापरले जातात. फार पूर्वीपासून आपल्या स्वयंपाक घरातील गरम मसाले हे खूप उपयुक्त म्हणून कामी येतात. परंतु अपुऱ्या माहितीअभावी मात्र आपण त्यांचा उपयोग करत नाही. पूर्वीच्या काळी गरम मसाल्यांचा उपयोग हा औषधांसाठीही केला जायचा. परंतु सध्याच्या घडीला मात्र … Continue reading केवळ मुखशुद्धीसाठीच नाही तर, हा गरम मसाला रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आहे सर्वोत्तम