‘होर्मुझ’ पुन्हा बंद होण्याआधी हिंदुस्थानची 3 तेलवाहू जहाजं सुखरूप बाहेर पडली; 94 क्रू मेंबर्सने सोडला सुटकेचा निश्वास

अमेरिकेसोबत झालेल्या शांतता करारावर स्वाक्षरी करून दोन दिवस उलटत नाही तोच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. शनिवारी आखातात या घडामोडी सुरू असतानाच हिंदुस्थानचे ध्वज असणारी तीन महाकाय तेलवाहू जहाजं होर्मुझमधून निसटली. या जहाजांवर तब्बल 8.6 लाख … Continue reading ‘होर्मुझ’ पुन्हा बंद होण्याआधी हिंदुस्थानची 3 तेलवाहू जहाजं सुखरूप बाहेर पडली; 94 क्रू मेंबर्सने सोडला सुटकेचा निश्वास