होर्मुझजवळ जहाजावर हल्ला, 3 हिंदुस्थानी बेपत्ता

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आणखी एका तेलवाहू जहाजावर हल्ला करण्यात आला आहे. जहाजावर 28 खलाशी होते. त्यातील 24 हिंदुस्थानी असून त्यापैकी 21 जणांची सुटका करण्यात आली आहे तर तीन हिंदुस्थानी बेपत्ता आहेत. सट्टेबेलो हे जहाज ओमानमधील सोहार बंदरापासून 37 किलोमीटर सागरी अंतरावर असताना क्षेपणास्त्र हल्ला झाला. त्यात जहाजाच्या इंजिन रुममध्ये आगीचा भडका उडाला असून युद्धपातळीवर बचाव कार्य … Continue reading होर्मुझजवळ जहाजावर हल्ला, 3 हिंदुस्थानी बेपत्ता