अमेरिकेत गोळीबार, 3 ठार, 7 जखमी
अमेरिकेतील ट्विन फॉल्स शहरात इन-एन-आऊट बर्गर रेस्टॉरंटमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. या घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण जखमी झाले आहेत. काहींची जखमींची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांना रेस्टॉरंटजवळच संशयित हल्लेखोराचा मृतदेह सापडला. हल्लेखोराची ओळख आणि हल्ल्याच्या उद्देशाची चौकशी सुरू आहे. हल्लेखोर एआर-स्टाईल रायफल घेऊन आला होता.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed