जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा
शस्त्रसंधी होऊनही जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखालीच आहे. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आणि तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर शाहीद कुट्टीचा या दहशतवाद्यांमध्ये समावेश आहे. दक्षिण कश्मीर जिल्ह्यातील शुक्रू किल्लर परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलाच्या … Continue reading जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed