ताडोबातील सांबराच्या शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद

31
फाईल

सामना ऑनलाईन । नागपूर

ताडोबा या वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयारण्यामधील शिकारीचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या सांबराची माया नावाच्या वाघिणीने शिकार केली. शिकारीचा हा सर्व थरारक प्रसंग एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नक्की कधीचा आहे हे स्पष्ठ झालेलं नाही मात्र व्हिडीओमध्ये सांबरावर झडप घालणारा वाघ पाहिला की अंगावर काटा आल्याशिवाय राहात नाही.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या