नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी

03> अनेकजणींना ऑफिसमध्ये काम करताना पायावर पाय ठेवायची सवय असते. त्यांनी ही सवय टाळावी. ऑफिसचे काम करताना पाय क्रॉस करून बसू नये.

> तुम्ही बसत असलेला डेस्क हा कायम चौकोनी, आयताकार असावा. टेबल चौकोनी असल्यास उत्तम. पण तो गोल नसावा.

> आपल्या टेबलवर लहान क्रिस्टल्स ठेवावे, ते चांगले असते.

> कामाच्या ठिकाणीही वास्तू महत्वाची असते. तुमच्या टेबलावर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे कॉम्प्युटर, टेलिफोन हे दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावीत

> टेबलचा वरील भाग काचेचा किंवा लाकडाचा असावा.

> नोकरीत प्रगती करायची असेल तर ऑफिसमध्ये बसत असलेली खुर्ची ही कायम उंच असावी.

> उत्तर-पूर्व ही करिअरची दिशा म्हणून ओळखली जाते. या दिशेला पाण्याचा किंवा फुलांचा फोटो लावावा.

> वर्क फ्रॉम होम करत असाल तर बेडरूममध्ये बसून काम करू नये.