Muffins- आता मफिन्स करा घरच्या घरी! बच्चेकंपनीसाठी घरी मफिन्स बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स

घरी असल्यावर बच्चेकंपनीला सतत काही ना काहीतरी नवीन खायला द्यावं लागतं. अशावेळी घरातील गृहिणीला प्रश्न सतावतो, काय बनवायचं. अनेकदा तर मुलांच्या मागण्या पूर्ण करता करता आईची दमछाक होते. अशावेळी घरातील पदार्थांपासून बेकरी आयटम करण्याकडे गृहिणींचा कल असतो. बेकरी प्रोडक्टस् ही सध्याच्या घडीला मुलांची आवडती आहेत. केक, पेस्ट्री, मफिन्स खाण्याकडे मुलांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. … Continue reading Muffins- आता मफिन्स करा घरच्या घरी! बच्चेकंपनीसाठी घरी मफिन्स बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स