मोदी आणि शहांची बंदी! हिंदुस्थानात तिरंगा फडकवू नका!! जमावबंदी झुगारून हजारोंचा जमाव दिल्लीत रस्त्यावर उतरला

भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जंतर मंतरवर तिरंगा फडकविला म्हणून सीजेपीच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यापाठोपाठ दिल्ली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत अभिजीत दीपके यांना नोटीस बजावत ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनास प्रतिबंध केला. पोलिसांच्या या भूमिकेवर आक्षेप घेत मोदी-शहांच्या राजवटीत हिंदुस्थानात तिरंगा फडकविण्यास बंदी … Continue reading मोदी आणि शहांची बंदी! हिंदुस्थानात तिरंगा फडकवू नका!! जमावबंदी झुगारून हजारोंचा जमाव दिल्लीत रस्त्यावर उतरला