तिरुपती देवस्थानचा स्वर्ण रथोत्सव

आंध्रप्रदेशातील तिरुमला येथे वैकुंठ एकादशीनिमित्त भगवान वेंकटेश्वराचा (तिरुपती) स्वर्ण रथोत्सव कार्यक्रम रविवारी जल्लोषात साजरा झाला. या कार्यक्रमाला भाविकांची तुफान गर्दी झाली होती. यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्य़कारी अधिकारी डी. सांबा सदाशिव राव यांना भक्तांशी बातचीत केली. लाखो भाविकांनी रविवारी भगवान वेंकटेशाचे दर्शन घेत गोविंदा, गोविंदाचा जयघोष केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या