मोदींच्या चीनलाही पायघडय़ा… टिकटॉक हिंदुस्थानात सुरू, संकेतस्थळ उघडू लागले; कंपनीकडून प्रतिक्रिया नाही

चीनचे व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉकचे संकेतस्थळ तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा हिंदुस्थानात दिसू लागले आहे. त्यामुळे मोदींनी पाकिस्तानप्रमाणे चीनलाही पायघडय़ा घातल्याचे समोर आले आहे. यावरून काँग्रेसने मोदींवर तोफ डागली असून चीनी प्रेम देशप्रेमावर भारी पडल्याची टीका केली आहे.दरम्यान, कंपनीने मात्र, प्रतिक्रीया दिलेली नाही. गलवान खोऱ्यातील संघर्षात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले होते. सुरुवातीला मोदींनी चीनला क्लीन … Continue reading मोदींच्या चीनलाही पायघडय़ा… टिकटॉक हिंदुस्थानात सुरू, संकेतस्थळ उघडू लागले; कंपनीकडून प्रतिक्रिया नाही