टिटवाळ्यात ‘ब्लॅक स्पॉट’ची दहशत, वाजपेयी चौक-बल्याणी मार्गावर खोल खड्ड्याचा धोका

टिटवाळा शहरातील वाजपेयी चौक ते बल्याणी मार्गावर एक मोठा ‘ब्लॅक स्पॉट’ वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरला आहे. या मार्गावर डांबरी रस्ता खचून मोठा खड्डा पडला असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच हा खड्डा पार करावा लागत आहे. वाहनचालकांच्या तक्रारीनंतर महापालिकेने माती भरून डांबराचा पातळ थर दिला, परंतु अवकाळीच्या तडाख्याने ही दुरुस्ती फोल ठरली आणि खड्डा पुन्हा उघडा पडल्याने … Continue reading टिटवाळ्यात ‘ब्लॅक स्पॉट’ची दहशत, वाजपेयी चौक-बल्याणी मार्गावर खोल खड्ड्याचा धोका