डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, सकाळी दहा मिनिटे ही गोष्ट करायला हवी, वाचा

हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात, त्यामुळे गवतावर चालण्याचे अगणित फायदे होतात. खासकरुन हिरवळीवर चालण्यामुळे आपल्या पायाच्या नसांना आराम मिळतो. तसेच मुख्यत्वे दिवसभर फ्रेश राहण्यासाठी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वाॅक करण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो. मात्र चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच फायदेशीर  ठरतो. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी  कारणांसाठी नक्की … Continue reading डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, सकाळी दहा मिनिटे ही गोष्ट करायला हवी, वाचा