व्हिटॅमीन बी-12 वाढवण्यासाठी… हे करून पहा

लाल रक्तपेशींचे निर्माण, स्नायूंचे काम नीट ठेवणे आदींमध्ये व्हिटॅमीन बी-12ची भूमिका फार महत्त्वाची असते. ते कमी असेल तर अशक्तपणा, मज्जासंस्थेचे आजार, हातपाय सुन्न पडणे आदी त्रास उद्भवतात. नैसर्गिकरीत्या व्हिटॅमीन बी-12 वाढवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करायला हवा. त्यात दही हा एक महत्त्वाचा घटक आहे. दह्यामुळे शरीरात चांगल्या जिवाणूंची संख्या वाढते. ते बी-12 निर्माण करण्यास मदत … Continue reading व्हिटॅमीन बी-12 वाढवण्यासाठी… हे करून पहा