चाळीशीनंतर तरुण दिसण्यासाठी फक्त हे पदार्थ आहारात समाविष्ट करा, वाचा

वय वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या चेहऱ्याला जपणंही खूप गरजेचं आहे. वयोमानापरत्वे त्वचा नैसर्गिक चमक आणि लवचिकता गमावते. परिणामी, पुरुष आणि महिला दोघांच्याही चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. याचे सर्वात मोठे कारण कोलेजन आहे. हे एक असे प्रथिने आहे जे त्वचा मऊ, लवचिक आणि कोमल ठेवते. परंतु 25 वर्षांनंतर आपल्या शरीरात कोलेजनचे प्रमाण दरवर्षी कमी होऊ लागते. यामुळे त्वचा … Continue reading चाळीशीनंतर तरुण दिसण्यासाठी फक्त हे पदार्थ आहारात समाविष्ट करा, वाचा