वजन कमी करण्यासाठी तुमच्या आयुष्यात ‘हा’ सकारात्मक बदल करायलाच हवा

आजच्या वेगवान जीवनशैलीत, लोक भरपूर प्रक्रिया केलेले अन्न खातात. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना बिस्किटे, चिप्स, मिठाई आणि इतर असंख्य पदार्थांचा सामना करावा लागतो. प्रक्रिया केलेल्या अन्नात कॅलरीज जास्त, अस्वास्थ्यकर चरबी आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या आहारामुळे लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयरोग यासारख्या आजारांचा धोका वाढतो. जिरे आणि ओवा यांना स्वयंपाकघरातील डाॅक्टर का म्हणतात, वाचा आपण … Continue reading वजन कमी करण्यासाठी तुमच्या आयुष्यात ‘हा’ सकारात्मक बदल करायलाच हवा