त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी स्वस्त आणि मस्त केळ्याचा वापर करायलाच हवा

केळ्याचा फेसपॅक हे वाचून थोडं आश्चर्य वाटेल, परंतु मऊ मुलायम त्वचेसाठी केळ्याचा फेसपॅक हा खूप परीणामकारक मानला जातो. सीझन कुठलाही असो बाजारामध्ये केळी सहजसुलभ उपलब्ध असतात. उन्हामुळे आणि बदलत्या हवामानामुळे चेहरा निस्तेज होतो. कधी कधी हा कोरडेपणा आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा इतका वाढतो की, दिवसातून कितीही वेळा चेहरा धुतला तरी चेहरा मऊ मुलायम होत नाही. अशावेळी … Continue reading त्वचा मऊ मुलायम होण्यासाठी स्वस्त आणि मस्त केळ्याचा वापर करायलाच हवा