मीराबाई चानू आज इतिहास रचणार? 49 किलो वजनी गटात पदक जिंकण्याची संधी

हिंदुस्थानकडे टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱयाच दिवशी पदक जिंकण्याची सुवर्णसंधी असणार आहे. मीराबाई चानू ही वेटलिफ्ंिटग या खेळात महिलांच्या 49 किलो वजनी गटात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. मीराबाई चानू हिने हिंदुस्थानला आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स व आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकून दिले आहेत. त्यामुळे आता मीराबाई चानू ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास रचणार का, याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत.

आज हिंदुस्थान

तिरंदाजी (पहाटे 6.00 वाजता)

   मिश्र गट (दीपिका कुमारी-प्रवीण जाधव)

बॅडमिंटन 

   पुरुष दुहेरी (सकाळी 8.50 वाजता)

   (सात्त्विक रेड्डी-चिराग शेट्टी)

   पुरुष एकेरी (सकाळी 9.30 वाजता)

   (साई प्रणीत)

बॉक्ंिसग

   महिला गट (सकाळी 8 वाजता)

   लोवलीना बोर्गोहेन

   पुरुष गट (सकाळी 9.54 वाजता)

   विकास क्रिशन

हॉकी

   पुरुष गट (पहाटे 6.30 वाजता)

   हिंदुस्थान-न्यूझीलंड

   महिला गट (सायंकाळी 5.15 वाजता)

   हिंदुस्थान-नेदरलॅण्ड

ज्युडो (सकाळी 7.30 वाजता)

   महिला गट (सुशीला देवी)

रोइंग (सकाळी 7.50 वाजता)

   पुरुष गट (अर्जुन लाल, अरविंद सिंग)

नेमबाजी (पहाटे पाच वाजता)

   महिला 10 मीटर एअर रायफल- (इलावेरीन वालारीवन, अपूर्वी चंडेला)

   पुरुष 10 मीटर एअर पिस्तोल

   (सकाळी 9.30 वाजता)

   (सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा)

टेबलटेनिस

   (पहाटे 5.30 वाजता)

   पुरुष व महिला एकेरी

   मिश्र दुहेरी (7.45 वाजता)

वेटलिफ्ंिटग

   (सकाळी 10.20 वाजता)

   मीराबाई चानू (महिला गट)

टेनिस (24 जुलै ते 1 ऑगस्ट)

   महिला दुहेरी व पुरुष एकेरी

आपली प्रतिक्रिया द्या