गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी
गणेशोत्सवासाठी मुंबईतून लाखो चाकरमानी खासगी वाहनांनी कोकणात जातात. त्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया वाहनांना व एसटी बसेसना टोल द्यावा लागणार नाही. कोकणात गणपतीसाठी … Continue reading गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed