भाजीत, आमटीत मसाला जास्त झाला… हे करून पहा

भाजीत, आमटीत मसाला जास्त झाला तर घरगुती टिप्सचा वापर करता येईल. एक किंवा दोन उकडून मॅश केलेले बटाटे घाला आणि शिजवून घ्या. यामुळे मसाल्यांची चव कमी होईल. बटाटय़ाऐवजी आपण ब्रेड स्लाईस घालू शकतो. जे पदार्थांची चव शोषून घेतात. ब्रेड घातल्यानंतर काही वेळाने लगेच बाहेर काढा. भाजीमध्ये मसाले जास्त झाल्यास त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तांदळाचा उपयोग … Continue reading भाजीत, आमटीत मसाला जास्त झाला… हे करून पहा