Operation Sindoor चं यश; जैशचा म्होरक्या मसूद अझहरच्या दोन मेहुण्यांसह टॉप-5 दहशतवाद्यांचा खात्मा, नावं आली समोर

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने 7 आणि 8 मेच्या रात्री पाकिस्तान व पीओकेमध्ये 100 किलोमीटर आत घुसून 9 दहशतवादी तळ बेचिराख केले होते. हिंदुस्थानच्या या हल्ल्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले होते. यात हिंदुस्थानच्या मोस्ट वॉन्टेड ‘टॉप-5’ दहशतवाद्यांचाही खात्मा झाल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्यांची नावे आता समोर आली असून यामध्ये … Continue reading Operation Sindoor चं यश; जैशचा म्होरक्या मसूद अझहरच्या दोन मेहुण्यांसह टॉप-5 दहशतवाद्यांचा खात्मा, नावं आली समोर