हुमा कुरेशीचा आगामी भयपट.. ‘दोबारा’

सामना ऑनलाईन । मुंबई

या वर्षीचा पहिला भयपट ‘दोबारा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री हुमा कुरेशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता साकिब या चित्रपटात हुमाच्या भावाची भूमिका साकारत आहे. खऱ्या आयुष्यातही साकिब हा हुमा कुरेशीचा भाऊ आहे. या दोघांव्यतिरिक्त आदिल हुसेन, रिया चक्रवर्ती, लिसा रे यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रवाळ रमण दिग्दर्शित ‘दोबारा’ हा चित्रपट येत्या २ जून रोजी प्रदर्शित होत आहे..

पाहा दोबारा या भयपटाचा हा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या