राज्यातील आयपीएस व राज्य पोलीस दलातील 30 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज शासनाकडून जारी करण्यात आले.
पोलीस अधीक्षकांच्या बदल्या व नियुक्ती : अतुल कुलकर्णी (सोलापूर, ग्रामीण), श्रीकृष्ण कोकाटे (हिंगोली), सुधाकर पठारे ( सातारा), अनुराग जैन (वर्धा), विश्व पानसरे (बुलढाणा) शिरीष सरदेशपांडे (एसीबी), कुमार चिंता (यवतमाळ), संजय जाधव (धाराशीव), आंचल दलाल (राज्य राखीव पोलीस बल), नंदकुमार ठाकूर (पोलीस प्रशिक्षण पेंद्र, दौंड), नीलेश तांबे (पोलीस प्रशिक्षण पेंद्र, नागपूर), पवन बनसोड (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग), नुरूल हसन (राज्य राखीव पोलीस बल), समीर शेख (मुंबई शहर), अमोल तांबे (दक्षता अधिकारी, पुणे), मनीष कलवानिया (मुंबई शहर), अपर्णा गीते (महावितरण, मुंबई) दिगंबर प्रधान (एसीबी, नागपूर), तसेच प्रियांका नारनवरे यांची लोहमार्ग नागपूर येथे केलेली बदली रद्द करण्यात आली आहे.
राज्य पोलीस दलातील बदल्या व नियुक्त्या : पंकज शिरसाठ (ठाणे शहर), अतुल झेंडे (ठाणे शहर), रूपाली खैरमोडे (महामार्ग सुरक्षा, ठाणे), विनायक नरळे (अपर अधीक्षक, पालघर), अभिजीत शिवथरे (अपर अधीशक, रायगड), राहुल माकणीकर (नागपूर), लक्ष्मीकांत पाटील (सायबर सुरक्षा, महाराष्ट्र राज्य), विजयकांत सागर (मुंबई), वैशाली कडूकर (अपर अधीक्षक, सातारा), दीपाली धाटे (मुंबई शहर), सुरज गुरव (अपर अधीक्षक, नांदेड)